भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता म्हणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी

mata mhane pralhadasi | vadilen shikavilen nayakashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माता म्हणे प्रल्हादासी । वडिलें शिकविलें नायकशी ॥१॥ कांहीं नायकशी शिकविलें । विद्याभ्यास वहिलें ॥२॥ एका जनार्दनीं ऎकुनी मात । प्रत्युत्तर तया देत ॥३॥