भजनी मालिका
← भजनांकडे परत

मस्तकीं केश चिकटलें होती । जैं ते निघती आपुले हातीं

mastakin kesh chikatalen hoti | jain te nighati apule hatin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मस्तकीं केश चिकटलें होती । जैं ते निघती आपुले हातीं ॥१॥ मिळती जैशा माय बहिणी । हातीं घेउनी तेलफणी ॥२॥ ऐसा त्रिगुणाचा ठावो । एका जनार्दनीं पहा वो ॥३॥