भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती

manachiye vati laun geliye jyoti

मनाचिये वाती लाउं गेलीये ज्योती । ते अवघीच प्राप्ति ज्योतिरुपें ॥१॥ तेथें ब्रह्मगर्भा आलें ब्रह्मगर्भा आलें । लयलक्ष उरलें बाईयावो ॥२॥ रखुमादेविवरु अप्रमेय देखिला । तोही इच्छितां हारपला माझ्या ठायीं ॥३॥