भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन वाचा बंदु निर्वाणी घातलें

man vacha bandu nirvani ghatalen

मन वाचा बंदु निर्वाणी घातलें । निर्माण होतें माझा ठायीं माल्हाथिलें ॥१॥ चंचळ मन ब्रह्मीं निश्चळ जालें । अवघेंचि निमाले ब्रह्मार्पणीं ॥२॥ रखुमादेविवरुविठ्ठ्लु उघडा । व्योम पांघुरे फ़ुडां देखो निघाले ॥३॥