भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मारुनियां मुक्त पैं केलें

man maruniyan mukta pain kelen

मन मारुनियां मुक्त पैं केलें ॥ मीपण माझें नेलें हिरोनियां ॥१॥ मज लाविले चाळा लाविले चाळा । विठ्ठलुचि डोळां बैसलासे ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु लाघवी भला । आपरुपीं मज केला सौरसु ॥३॥