भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा

majur raulachen vrutta netan | to turangin chadhe manoratha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥ सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥ बळें उडाला माझा घोडा । परि स्मरण नाहीं दगडा ॥३॥ उडीसरसी घागरी पडे । एका जनार्दनीं पाहुनी रडे ॥४॥