भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी शंका फ़िटले । लाजा सांडिले

majhi shanka फ़itale | laja sandile

माझी शंका फ़िटले । लाजा सांडिले । आवघे घातलें । मज निरसुनियां ॥१॥ अठरा भार वनस्पती । सुरवर वोळंगती । देवोदेवि आदिपती ।कृष्ण काळागे माये ॥२॥ ऐसा कृपानिधि सांवळा । कीं बापरखुमादेविवरु गोंवळा । त्याचा मज चाळा । बहु काळागे माये ॥३॥