भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें चवाळें रंगाचें बहुतें

majhen chavalen rangachen bahuten

माझें चवाळें रंगाचें बहुतें । श्रीगुरुनिवृत्तिनाथें दिधलेगें माये ॥१॥ चवाळें शुध्द चहुं पालवी । व्योमकारें वेद प्रसिध्द पांघुरवी ॥२॥ आताम पराहूनि परमेचूचें । बापरखुमाईवरा विठ्ठला अंगीचे ॥३॥