भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे मनीं आनंद जाहला । बोलतां बोला नवजाय

majhe manin anand jahala | bolatan bola navajay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझे मनीं आनंद जाहला । बोलतां बोला नवजाय ॥१॥ एक संत जाणती खुण । येरा महिमान न कळे ॥२॥ हृदयींच उदय दिसे । लाविलें पिसे देवानें ॥३॥ शरण एका जनार्दनीं । करी विनवणी सलगीनें ॥४॥