भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं

maj ton adhikar nahin | sharan alon tujhen payin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज तों अधिकार नाहीं । शरण आलों तुझें पायीं ॥१॥ तुम्हीं पशु गजातें उद्धरिलें । गणिके तारिलें कुंटनीसी ॥२॥ ऐशी शरणागत माउली । एका जनार्दनीं साउली ॥३॥