भजनी मालिका
← भजनांकडे परत

महावाक्यार्थ तें शून्य कैसें बापा

mahavakyartha ten shunya kaisen bapa

महावाक्यार्थ तें शून्य कैसें बापा । सत्त्वर नयनीं पहा आत्मप्रभा ॥१॥ प्रभा शीत उष्ण दोहीचेही सार । प्रणव हा सारासार आरुता रया ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सोपानातें ऐसें । निराकार असे अकारेसी ॥३॥