भजनी मालिका
← भजनांकडे परत

मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची

madhachiya bota guntale ligadin | taishi paravadi sansarachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मधाचिया बोटा गुंतले लिगाडीं । तैशी परवडी संसाराची ॥१॥ वाउगाची सोस रचिलिया कंद । झाडुनि नेतां वेध मक्षिकेसी ॥२॥ एका जनार्दनीं विचारी मानसीं । वायां भवपाशीं गुंतुं नको ॥३॥