भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं

lokanche he putra sansar kariti | amuchi फ़jiti hoy jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥ सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥ एका जनार्दनीं ऐसें ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥