भजनी मालिका
← भजनांकडे परत

लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार

latika sansar | vache uchchari harihar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लटिका संसार । वाचे उच्चारी हरिहार ॥१॥ तरी दुःख निरसन । मना होय समाधान ॥२॥ नित्य करी संतसेवा । शुद्ध भावें भजें देवा ॥३॥ एका जनार्दनीं धाला । तोंचि संसार तरला ॥४॥