भजनी मालिका
← भजनांकडे परत

लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरतां करी कां रें

lajja abhiman takuni parata | paramartha saratan kari kan ren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लज्जा अभिमान टाकूनि परता । परमार्थ सरतां करी कां रें ॥१॥ वादक निदक भेदक ऐसें त्रिविध । याचा टाकूनि भेद भजन करी ॥२॥ एका जनार्दनीं त्रिविधापारता । होऊनि परमार्था हित करीं ॥३॥