भजनी मालिका
← भजनांकडे परत

कूटाकूट अंती कूटस्थ पैं जालें

kutakut anti kutastha pain jalen

कूटाकूट अंती कूटस्थ पैं जालें । अशेष उरलें त्या वेगळे माये ॥१॥ गुणा भ्यालों म्हणौनि निर्गुण पैं जालें । तें निराकार आथिलें माझ्या अंगी ॥२॥ बापरखुमादेविवरु अधऊर्ध्व वेगळे । अर्धमातृका सामावलें अशेष परेसहित ॥३॥