भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे

krodh yava kothe avaghe apan nighote

क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे । ऐसे कळले ज्याला पूर्ण जनी तेचि जनार्दन ॥ ब्रीद बांधले चरणी । नीच दाविता करणी वेग । क्रोधाचा उगवला अवघा । योग फोल झाला । ऐसी दूरदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥