भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये

koti kandarpa sanda vovaluni | aisa jagadanin pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥ हेळु लोपला तेजें जें देखतां मन निवे । दरुशनें भागलें हेवा करता गे गाय ॥२॥ मदन मनमोहन सनकासनंदन वंद्य । सर्वाठायीं व्यापुनी उभे विटे आनंद ॥३॥ सुखाची सुखमूर्ति पूडांलिकाचे भक्ति । एका जनार्दनी सगुण व्यक्तिसी आला ॥४॥