भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते

konasi na kale ha pandharicha rana | keli vivanchana lagnachi te

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कोणासी न कळे हा पंढरीचा राणा । केली विवंचना लग्नाची ते ॥१॥ सहपरिवार आपण निघाला । लग्नाचा सोहळा करीतसे ॥२॥ एका जनार्दनीं करुनि पाणिग्रहण । निघाला तेथोनियां ॥३॥