भजनी मालिका
← भजनांकडे परत

कावरी कल्पावरी एक कुली

kavari kalpavari ek kuli

कावरी कल्पावरी एक कुली । तेथे एक पाळी दिस्मो करी ॥१॥ तियें नांव काय त्याचे नांव । काय विचारोनि पाहे मनामाजी ॥२॥ डोळियांतील बाहुली जालीसे गरुवारू । तिशी सुई मेळवा अरुवारू ॥३॥ सुईचें आणीवर रचिलें पाठार मुक्ताई । म्हणे चांगया सांग याचा विचार ॥४॥