भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांही नव्हे तो । अमूर्ता मूर्ति तो गे बाई

kanhi navhe to | amurta murti to ge bai

कांही नव्हे तो । अमूर्ता मूर्ति तो गे बाई ॥१॥ सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥ध्रु०॥ रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥२॥