भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले

jyanchen ayushya nohe lekha | tehi dekha nimale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यांचें आयुष्य नोहे लेखा । तेही देखा निमाले ॥१॥ इतरांचा पाड कोण । नेमिलें जाण न चुके तें ॥२॥ आणिलें तें उसनें साचा । देणें तयाचा प्रकार ॥३॥ शरण एका जनार्दनीं करी विनवणी सर्वांसी ॥४॥