भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची

jo jo koni bhajanin baise | tethe mi dise taisachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो जो कोणी भजनीं बैसे । तेथे मी दिसे तैसाची ॥१॥ उपासनेचा निर्वाहो । सर्वाभूति देवाधिदेवो ॥२॥ हो कां माझी प्रतिमा मूर्ति । अंतर्ज्योति मी वसें ॥३॥ तेथें करितां भावें भक्ति । एका जनार्दनीं मुक्ति तयासी ॥४॥