भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिवलग माझे गडी

jivalag majhe gadi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिवलग माझे गडी । न गमे घडी तुम्हांविण ॥१॥ सांगा जे जे मनोरथ । पुरवीन आर्त तुमचें तें ॥२॥ नका आतां उदासीन । करुं मन मजवरी ॥३॥ निळा म्हणे हरि ऐसा । करी लालसा दासांची ॥४॥