भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिहीं जोडिला विश्वासें । निज निष्ठेच्या मानसें

jihin jodila vishvasen | nij nishthechya manasen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिहीं जोडिला विश्वासें । निज निष्ठेच्या मानसें ॥१॥ मुखें आळविले नाम । याचें धरुनियां प्रेम ॥२॥ बैसली आवडी । याच्या पापीं दिली बुडी ॥३॥ निळा म्हणे याच्या घरा । धांव करी येरझारा ॥४॥