भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईंच्या ठाईं हरपलें

jen yethen hoten ten tethen nahin | thainchya thain harapalen

जें येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईंच्या ठाईं हरपलें ॥१॥ घरींच्या घरीं जाली चोरी । आपणावरी आळु आला ॥२॥ पंढरपुरीं प्रसिध्द जाणा । पुरविल्या खूणा ज्ञानदेवा ॥३॥