भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये

jayachiya angin sakal tya kala | to parabrahma putala pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयाचिया अंगीं सकळ त्या कळा । तो परब्रह्मा पुतळा पंढरीये ॥१॥ वेदांती सिद्धांती थकले धादांती । परी एकाचीही मती चालेचिना ॥२॥ वानितां वानितां जाहलासे तल्पक । सहस्त्र मुखीं देख मौनावला ॥३॥ एक मुखें वानुं किती मी पामर । एका जनार्दनीं साचार न कळेची ॥४॥