भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी

jaya santacharani nahin vishvas | dhik tyas vas yamapuri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जया संतचरणी नाहीं विश्वास । धिक त्यास वास यमपुरी ॥१॥ संतचरणीं मन ठेवा रे निश्चळ । करुना उतावेळ भाका त्यासी ॥२॥ घाला लोटांगण वण्दू पा चरण । तेणें समाधान होईल मना ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनी । तरला तो कोण्ही मज सांगा ॥४॥