भजनी मालिका
← भजनांकडे परत

जया नाहीं आपपर । सांगतां विचार सवहिताचा

jaya nahin apapar | sangatan vichar savahitacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जया नाहीं आपपर । सांगतां विचार सवहिताचा ॥१॥ जेणें देव जोडे जोडी । दाविती परवडी त्या साचा ॥२॥ संदेहाचे तोडिती पाश । सहज उपदेश बोलणें ॥३॥ निळा म्हणे अनुताप उठी । ऐकतां गोठी भाविका ॥४॥