भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मोजन्मींच्या सायासीं । विठ्ठल लाधला पुंडलिकासी

janmojanminchya sayasin | viththal ladhala pundalikasi

जन्मोजन्मींच्या सायासीं । विठ्ठल लाधला पुंडलिकासी ॥१॥ पूर्वी पुण्य केलें वो माये । विटे लाधले या विठोबाचे पाये ॥२४॥ रखुमादेविवरु आहे । तया तीर्था केधवां जाती पाय ॥६॥