भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे

jail tari javo pran | pari na soda charan santanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाईल तरी जावो प्राण । परी न सोडा चरण संतांचे ॥१॥ होणार तें हो कां सुखे । परी मुखें रामनाम न सोडा ॥२॥ कर्म धर्म होतु कं होनी । परी प्रेम कीर्तनीं न सोडा ॥३॥ एका जनार्दनीं वर्म । सोपा धर्म सर्वांसी ॥४॥