भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी

jagasi bhulavana bhavikanche man | to janardan vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जगासी भुलवणा भाविकांचे मन । तो जनार्दन विटेवरी ॥१॥ कामारी कामारी ऋद्धिसिद्धि घरीं । तो परमात्मा श्रीहरीं विटेवरी ॥२॥ सनकसनंदन सगुण निर्गुणाचे गुण । एका जनार्दनीं विटेवरी ॥४॥