भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग रामनाम म्हणे । तया कां न येती विमानें

jag ramanam mhane | taya kan na yeti vimanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जग रामनाम म्हणे । तया कां न येती विमानें ॥१॥ नवल स्मरणाची ठेव । नामीं नाही अनुभव ॥२॥ नष्ट गणिका राम म्हणे । तिसीं वैकुंठींचे पेणें ॥३॥ एका जनार्दनीं ध्यात । राम पाहे ध्याना आंत ॥४॥