भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाती सांपडतां वर्म । वाउगा श्रम कोन करी

hati sampadatan varma | vauga shram kon kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हाती सांपडतां वर्म । वाउगा श्रम कोन करी ॥१॥ पायाळची जवळी असतां । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥ अंजन तें गुरुकृपा । पुण्य पापा कोण लेखा ॥३॥ शरण एका जानर्दनी । दुजेपणीं एकला दिसे ॥४॥