भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या पढोनियां नामावळी । करिती होळी महादोषा

harichya padhoniyan namavali | kariti holi mahadosha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीच्या पढोनियां नामावळी । करिती होळी महादोषा ॥१॥ तेचि धन्य देहधारी । या माझारीं कलियुगा ॥२॥ सत्य वाणी सत्याचि क्रिया । जे आचरोनियां वर्तती ॥३॥ निळा म्हणे त्यांचिया संगें । उध्दरिजे जगें अनायासें ॥४॥