भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरावया कलीचे दोष । साच हे अंश श्रीहरीचे

haravaya kaliche dosh | sach he ansh shrihariche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरावया कलीचे दोष । साच हे अंश श्रीहरीचे ॥१॥ म्हणोनियां सामर्थ्य अंगीं । वागविती जगीं निभ्रांत ॥२॥ भक्तिलेणें लेऊनियां । विचरती मायालाघवी ॥३॥ निळा म्हणे संदेह नाहीं । यदाथीं कांहीं त्रिसत्य ॥४॥