भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे

harapali satta murali vasana | sanvalachi nayana disatase

हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥१॥ काय करुं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ध्रु०॥ बापरखुमादेविवरु सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्ण सुखें ॥२॥