भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें

gorakshanathen upadesh kela | brahmarup jhala gahininathen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥ गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥ निवृत्तिनाथाने ज्ञानदेव पाहीं । एका जनार्दनीं तेही बोधियेलें ॥३॥