भजनी मालिका
← भजनांकडे परत

गिरीगव्हर कशासाठी

girigavhar kashasathi

गिरीगव्हर कशासाठी । रागे पुरविली पाठी ॥ ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा होय द्वेषी ॥ घर बांधणे डोंगरी विषय । हिंडे दारोदारी काय केला । योगधर्म नाही अंतरी निष्काम । गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥