भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाय वत्सां देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये

gay vatsan dekhatan drushti | mohen uthi panha ye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गाय वत्सां देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये ॥१॥ चाटी तया देउनी धणी । भरी दुधाणी इतरांची ॥२॥ तैसाचि हा पंढरिनाथ । करीं सना‍थ निजवत्सा ॥३॥ निळा म्हणे दासासंगे । तारी जगें त्रिविध ॥४॥