भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्जविती भ्रगवदुणीं । सर्वदा वाणी नीतीघोषें

garjaviti bhragavadunin | sarvada vani nitighoshen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गर्जविती भ्रगवदुणीं । सर्वदा वाणी नीतीघोषें ॥१॥ तेणेंचि पावन करिती जगा । भवभय भंगा पावउनी ॥२॥ भाग्याचे ते पावती तेथें । वसती जेथें हरिभक्त ॥३॥ निळा म्हणे त्यांच्या गोठी । ऐकतां कोटी सुखाच्या ॥४॥