भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांतीचें गुज पुसों गेलिये सये

ekantichen guj puson geliye saye

एकांतीचें गुज पुसों गेलिये सये । मी माझी नाहीं त्यासि कीजे वो काये ॥१॥ ऐसी भेटी निवाडे सांगिजे कोणापुढें । मनासी सांकडें पडिलें रया ॥२॥ सुलभ सुकुमरु रुपें मनोहरु । रखुमादेवीवरु परेही परता ॥३॥