भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा

ek shuddha brahma dnyanachen bhandar | ek ten antar malin sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक शुद्ध ब्रह्मा ज्ञानाचें भांडार । एक तें अंतर मळीन सदा ॥१॥ दोघांमांजी वसे परमात्मा एक । परि बुद्धिचा तो देख पालटची ॥२॥ एका जानर्दनीं गुरुसी शरण । काया वाचा मन ठेवा पायीं ॥३॥