भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा

ek pathi ek pudha | ahe maranacha huda

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक पाठी एक पुढा । आहे मरणाचा हुडा ॥१॥ आज मेले उद्यां मरती । मागें राहाती तेही रडती ॥२॥ मरण जाणोनियां पाही । उगेच बोलती प्रवाहीं ॥३॥ ऐसी उगेच भुली पडली देखा । एका जनार्दनीं भुलले एका ॥४॥