भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां

doshi paparashi namache dharak | hotan tinhin lok vanditi mathan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥ जाणती ते ज्ञानी दत्त कपिल मुनी । शुकादिक जनींधन्य जाहलें ॥३॥ एका जनार्दनीं नाम परिपुर्ण । सांपडली खुण गुरुकृपें ॥४॥