भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळांची पाहा डोळां शून्याची शेवट

dolanchi paha dolan shunyachi shevat

डोळांची पाहा डोळां शून्याची शेवट । निळबिंदु नीट लखलखीत ॥१॥ विसावों आलें पातलें चैतन्य तेथें । पाहे पा निरुतें अनुभवे ॥२॥ पार्वतिलागीं आदीनाथें दाविलें । ज्ञानदेवा फावलें निवृत्तिकृपा ॥३॥