भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपकेमाजि दीपक दीप्तीसि सतेज

dipakemaji dipak diptisi satej

दीपकेमाजि दीपक दीप्तीसि सतेज । बिंबोनिसहज बिंबीं मिळे ॥१॥ बिंब नाहीं पाहासील काई । ठायींच्या ठायीं होऊनि राही ॥२॥ सर्वा सर्वरस समरसोनी आहे । उभारुनि बाहे वेद सांगे ॥३॥ ज्ञानदेव निजीं निजोनि सहज । देहींचा निर्लज्ज रुसला सये ॥४॥