भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्येय ध्याताहे दोन्हीं नाहीं

dhyey dhyatahe donhin nahin

ध्येय ध्याताहे दोन्हीं नाहीं । तेथें ज्ञेय ज्ञाता उरे काई ॥१॥ अरे मना परापर परतें पाहीं । तें तूं स्वयें आपण पाहें रे मना ॥२॥ रखुमादेवीवरा विठ्ठलाची आण । जरी बुझसी तरी तूंचि निर्वाण ॥३॥