भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं

dhanya svami majha nivrutti | jadalase chittavruttin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य स्वामी माझा निवृत्ति । जडलासे चित्तवृत्तीं ॥१॥ अखंडित वाचे । नाम निवृत्ति हेंचि साचें ॥२॥ नामें पावन निवृत्ति । धन्य धन्य तो निवृत्ति ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । नाम श्रीनिवृत्तीचें ॥४॥