भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य श्रीगुरुनाथें । दाखविलें पाय तुमचें

dhanya shrigurunathen | dakhavilen pay tumachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य श्रीगुरुनाथें । दाखविलें पाय तुमचें ॥१॥ मी अभागी दातारा । मज तारिलें पामरा ॥२॥ करुनि दास्यत्व । राखियेलें माझें चित्त ॥३॥ ऐसा मी हीनदीन । शरण एका जनार्दनीं ॥४॥